MR/Prabhupada 1080 - कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही . एकच देव आहे - कृष्ण: Difference between revisions
(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 1080 - in all Languages Category:MR-Quotes - 1966 Category:MR-Quotes - L...") |
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->") |
||
Line 11: | Line 11: | ||
<!-- END CATEGORY LIST --> | <!-- END CATEGORY LIST --> | ||
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE --> | <!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE --> | ||
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 1079 - भगवद् | {{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 1079 - भगवद् गीता एक दिव्य साहित्य आहे जे अत्यंत काळजीपूर्वक वाचले पाहिजे|1079|MR/Prabhupada 0001 - दहा दशलक्ष विस्तृत|0001}} | ||
<!-- END NAVIGATION BAR --> | <!-- END NAVIGATION BAR --> | ||
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> | <!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> | ||
Line 21: | Line 21: | ||
<!-- BEGIN VIDEO LINK --> | <!-- BEGIN VIDEO LINK --> | ||
{{youtube_right| | {{youtube_right|RLzYxbxM4uY|कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही .एकच देव आहे - कृष्ण <br/>- Prabhupāda 1080}} | ||
<!-- END VIDEO LINK --> | <!-- END VIDEO LINK --> | ||
Line 36: | Line 36: | ||
भगवद् गीते मध्ये सारांश सांगितल्याप्रमाणे - एकच देव कृष्ण आहे , कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही. शेवटच्या भागामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवंत ठामपणे सांगतात , | भगवद् गीते मध्ये सारांश सांगितल्याप्रमाणे - एकच देव कृष्ण आहे , कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही. शेवटच्या भागामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवंत ठामपणे सांगतात , | ||
:''अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:'' ([[Vanisource:BG 18.66|भ गी १८।६६]]) | :''अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:'' ([[Vanisource:BG 18.66 (1972)|भ गी १८।६६]]) | ||
भगवंत जबाबदारी घेतात . जो प्रभूला शरण जातो, त्याची तो जबाबदारी घेतो , पापांच्या सर्व प्रतिक्रियांपासून मुक्त करण्याची. | भगवंत जबाबदारी घेतात . जो प्रभूला शरण जातो, त्याची तो जबाबदारी घेतो , पापांच्या सर्व प्रतिक्रियांपासून मुक्त करण्याची. | ||
Line 43: | Line 43: | ||
:''जल स्नानं दिने दिने '' | :''जल स्नानं दिने दिने '' | ||
:''सकृद गीतामृत स्नानम '' | :''सकृद गीतामृत स्नानम '' | ||
:''संसार मल नाषनम् ''(गीता महात्मय ३) | :''संसार मल नाषनम् '' (गीता महात्मय ३) | ||
दररोज स्वतःला पाण्यामध्ये स्नान करून स्वच्छ करता येते, परंतु जो भगवद गीतेच्या पवित्र गंगे मध्ये मध्ये स्नान करतो , त्याचे गलिच्छ भौतिक जीवन पूर्णपणे नाश होते . | दररोज स्वतःला पाण्यामध्ये स्नान करून स्वच्छ करता येते, परंतु जो भगवद गीतेच्या पवित्र गंगे मध्ये मध्ये स्नान करतो , त्याचे गलिच्छ भौतिक जीवन पूर्णपणे नाश होते . | ||
Line 50: | Line 50: | ||
:''किमन्यै: शास्त्रविस्तरै: '' | :''किमन्यै: शास्त्रविस्तरै: '' | ||
:''या स्वयं पद्मनाभस्य '' | :''या स्वयं पद्मनाभस्य '' | ||
:''मुखपद्माद विनि:सृता '' (गीता महात्मय ४) | :''मुखपद्माद विनि:सृता '' (गीता महात्मय ४) | ||
कारण भगवद-गीता हि परमेश्वराने स्वतः सांगितली आहे , लोकांनी .. लोकांनी इतर सर्व वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही . फक्त जर तो ध्यानपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतावाचतो आणि ऐकतो , गीता सुगीता कर्तव्या ... आणि एखाद्याने हे साधन सर्वप्रकारे अवलंबिले पाहिजे . गीता सुगीता कर्तव्य किमन्यै: शास्त्र-विस्तरै: . कारण वर्तमान काळातील लोक इतर अनेक गोष्टींमध्ये व्यस्त आहेत , सर्व वैदिक साहित्यात लक्ष घालणे त्यांना शक्य नाही. हे एक साहित्य ते पुरेसे आहे कारण हे सर्व वैदिक साहित्याचे सार आहे, आणि विशेषत: सर्व श्रेष्ठ ईश्वराने स्वतः मुखोद्गत केले आहे आहे . | कारण भगवद-गीता हि परमेश्वराने स्वतः सांगितली आहे , लोकांनी .. लोकांनी इतर सर्व वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही . फक्त जर तो ध्यानपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतावाचतो आणि ऐकतो , गीता सुगीता कर्तव्या ... आणि एखाद्याने हे साधन सर्वप्रकारे अवलंबिले पाहिजे . गीता सुगीता कर्तव्य किमन्यै: शास्त्र-विस्तरै: . कारण वर्तमान काळातील लोक इतर अनेक गोष्टींमध्ये व्यस्त आहेत , सर्व वैदिक साहित्यात लक्ष घालणे त्यांना शक्य नाही. हे एक साहित्य ते पुरेसे आहे कारण हे सर्व वैदिक साहित्याचे सार आहे, आणि विशेषत: सर्व श्रेष्ठ ईश्वराने स्वतः मुखोद्गत केले आहे आहे . | ||
Line 57: | Line 57: | ||
:''विष्णु वक्त्राद्विनि:सृतम् '' | :''विष्णु वक्त्राद्विनि:सृतम् '' | ||
:''गीता-गंगोदकं पीत्वा '' | :''गीता-गंगोदकं पीत्वा '' | ||
:''पुनर्जन्म न विद्यते '' | :''पुनर्जन्म न विद्यते '' (गीता महात्मय ५) | ||
असे म्हणतात की गंगा नदीचे पाणी जे पितात , ना सुद्धा मोक्ष मिळतो, मग भगवद् गीते विषयी काय बोलावे ? भगवद् गीता संपूर्ण महाभारत मधले अमृत आहे,आणि भगवान विष्णूंद्वारे बोलली गेली आहे. भगवान कृष्ण हे मूळ विष्णू आहेत . विष्णु वकृताद्विनि:सृतम । हे सर्वश्रेष्ठ ईश्वरीय व्यक्तिमत्वाच्या तोंडून निघत आहे . आणि गंगोदकम , असे म्हटले जाते की गंगा प्रभुंच्या कमल चरणातून प्रकट झाली आहे , आणि भगवद्गीता भगवंताच्या मुखातून प्रकट झाली आहे . अर्थात, परमेश्वराच्या मुखामध्ये आणि चरण कमळामध्ये काही फरक नाही. तरीही तटस्थ स्थितीतून आपण भगवद्गीता गंगेच्या पाण्यापेक्षाही अधिक महत्वाचे आहे असे समजून याचा अभ्यास करू शकतो. | असे म्हणतात की गंगा नदीचे पाणी जे पितात , ना सुद्धा मोक्ष मिळतो, मग भगवद् गीते विषयी काय बोलावे ? भगवद् गीता संपूर्ण महाभारत मधले अमृत आहे,आणि भगवान विष्णूंद्वारे बोलली गेली आहे. भगवान कृष्ण हे मूळ विष्णू आहेत . विष्णु वकृताद्विनि:सृतम । हे सर्वश्रेष्ठ ईश्वरीय व्यक्तिमत्वाच्या तोंडून निघत आहे . आणि गंगोदकम , असे म्हटले जाते की गंगा प्रभुंच्या कमल चरणातून प्रकट झाली आहे , आणि भगवद्गीता भगवंताच्या मुखातून प्रकट झाली आहे . अर्थात, परमेश्वराच्या मुखामध्ये आणि चरण कमळामध्ये काही फरक नाही. तरीही तटस्थ स्थितीतून आपण भगवद्गीता गंगेच्या पाण्यापेक्षाही अधिक महत्वाचे आहे असे समजून याचा अभ्यास करू शकतो. | ||
:सर्वोपनिषदो गावो | :''सर्वोपनिषदो गावो '' | ||
:दोग्धा गोपालनन्दन: | :''दोग्धा गोपालनन्दन: '' | ||
:पार्थो वत्स: सुधीर् भोक्ता | :''पार्थो वत्स: सुधीर् भोक्ता'' | ||
:दुग्धं गीतामृतं महत् | :''दुग्धं गीतामृतं महत्'' (गीता महात्मय ६) | ||
फक्त ... हे गीतोपनिषद हे गायीप्रमाणे आहे, आणि भगवान हे गौ बाळ म्हणून प्रसिद्ध आहेत ,आणि तो या गायीचे दूध काढत असे . सर्वोपनिषदो . आणि हे सर्व उपनिषदांचा सार आहे आणि ज्याला गायीची उपमा दिली आहे. आणि प्रभु प्रवीण गोपालक आहेत ते गायीचे दूध काढत आहेत . आणि पार्थो वत्स .आणि अर्जुन वासराप्रमाणे आहे . आणि सुधीर भोक्ता . आणि विद्वान आणि शुद्ध भक्त हे दूध पिण्यास पात्र आहेत . सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् . अमृत, भगवद्गीतेचे दुध, विद्वान भक्तांसाठी आहे . | फक्त ... हे गीतोपनिषद हे गायीप्रमाणे आहे, आणि भगवान हे गौ बाळ म्हणून प्रसिद्ध आहेत ,आणि तो या गायीचे दूध काढत असे . सर्वोपनिषदो . आणि हे सर्व उपनिषदांचा सार आहे आणि ज्याला गायीची उपमा दिली आहे. आणि प्रभु प्रवीण गोपालक आहेत ते गायीचे दूध काढत आहेत . आणि पार्थो वत्स .आणि अर्जुन वासराप्रमाणे आहे . आणि सुधीर भोक्ता . आणि विद्वान आणि शुद्ध भक्त हे दूध पिण्यास पात्र आहेत . सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् . अमृत, भगवद्गीतेचे दुध, विद्वान भक्तांसाठी आहे . | ||
Line 71: | Line 71: | ||
:''एको देवो देवकीपुत्र एव '' | :''एको देवो देवकीपुत्र एव '' | ||
:''एको मंत्रस्तस्य नामानि यानि '' | :''एको मंत्रस्तस्य नामानि यानि '' | ||
:''कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा '' (गीता महात्मय ७) | :''कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा '' (गीता महात्मय ७) | ||
आता जगाने भगवद् गीते कडून ज्ञानाचा धडा शिकला पाहिजे . एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम् । एकच शास्त्र आहे, एक सामाईक ग्रंथ संपूर्ण जगासाठी , संपूर्ण जगभरातील लोकांसाठी , आणि ते आहे भगवद्गीता . देवो देवकीपुत्र एव . आणि संपूर्ण जगासाठी एकच ईश्वर आहे, श्रीकृष्ण . आणि एको मन्त्रस्यतस्य नामानि । आणि एक भजन, एक मंत्र, एक स्तोत्र केवळ, एक प्रार्थना , किंवा एक भजन, जे आहे त्याचे नाव जपणे , हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे । एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्मापि एकं तस्य देवस्य सेवा । आणि केवळ एक काम आहे, ते म्हणजे सर्वश्रेष्ठ परमेश्वराची सेवा करणे . जर भगवद्गीतेकडून शिकले तर मग लोक इच्छुक आहेत , एक धर्म, एक देव, एक शास्त्र, एक व्यवसाय किंवा जीवनाचे एक कार्य असण्यात इच्छुक आहेत . याचा सारांश भगवद्गीतेमध्ये आहे. कि एक ,एक देव , कृष्ण . कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही . कृष्ण नावापासून ... कृष्ण म्हणजे, आपण वर सांगितल्याप्रमाणे, कृष्णाचा अर्थ आहे परम आनंद . | आता जगाने भगवद् गीते कडून ज्ञानाचा धडा शिकला पाहिजे . एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम् । एकच शास्त्र आहे, एक सामाईक ग्रंथ संपूर्ण जगासाठी , संपूर्ण जगभरातील लोकांसाठी , आणि ते आहे भगवद्गीता . देवो देवकीपुत्र एव . आणि संपूर्ण जगासाठी एकच ईश्वर आहे, श्रीकृष्ण . आणि एको मन्त्रस्यतस्य नामानि । आणि एक भजन, एक मंत्र, एक स्तोत्र केवळ, एक प्रार्थना , किंवा एक भजन, जे आहे त्याचे नाव जपणे , हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे । एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्मापि एकं तस्य देवस्य सेवा । आणि केवळ एक काम आहे, ते म्हणजे सर्वश्रेष्ठ परमेश्वराची सेवा करणे . जर भगवद्गीतेकडून शिकले तर मग लोक इच्छुक आहेत , एक धर्म, एक देव, एक शास्त्र, एक व्यवसाय किंवा जीवनाचे एक कार्य असण्यात इच्छुक आहेत . याचा सारांश भगवद्गीतेमध्ये आहे. कि एक ,एक देव , कृष्ण . कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही . कृष्ण नावापासून ... कृष्ण म्हणजे, आपण वर सांगितल्याप्रमाणे, कृष्णाचा अर्थ आहे परम आनंद . | ||
<!-- END TRANSLATED TEXT --> | <!-- END TRANSLATED TEXT --> |
Latest revision as of 18:07, 1 October 2020
660219-20 - Lecture BG Introduction - New York
भगवद् गीते मध्ये सारांश सांगितल्याप्रमाणे - एकच देव कृष्ण आहे , कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही. शेवटच्या भागामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवंत ठामपणे सांगतात ,
- अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: (भ गी १८।६६)
भगवंत जबाबदारी घेतात . जो प्रभूला शरण जातो, त्याची तो जबाबदारी घेतो , पापांच्या सर्व प्रतिक्रियांपासून मुक्त करण्याची.
- मल निर्मोचनं पुंसां
- जल स्नानं दिने दिने
- सकृद गीतामृत स्नानम
- संसार मल नाषनम् (गीता महात्मय ३)
दररोज स्वतःला पाण्यामध्ये स्नान करून स्वच्छ करता येते, परंतु जो भगवद गीतेच्या पवित्र गंगे मध्ये मध्ये स्नान करतो , त्याचे गलिच्छ भौतिक जीवन पूर्णपणे नाश होते .
- गीता सुगीता कर्तव्या
- किमन्यै: शास्त्रविस्तरै:
- या स्वयं पद्मनाभस्य
- मुखपद्माद विनि:सृता (गीता महात्मय ४)
कारण भगवद-गीता हि परमेश्वराने स्वतः सांगितली आहे , लोकांनी .. लोकांनी इतर सर्व वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही . फक्त जर तो ध्यानपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतावाचतो आणि ऐकतो , गीता सुगीता कर्तव्या ... आणि एखाद्याने हे साधन सर्वप्रकारे अवलंबिले पाहिजे . गीता सुगीता कर्तव्य किमन्यै: शास्त्र-विस्तरै: . कारण वर्तमान काळातील लोक इतर अनेक गोष्टींमध्ये व्यस्त आहेत , सर्व वैदिक साहित्यात लक्ष घालणे त्यांना शक्य नाही. हे एक साहित्य ते पुरेसे आहे कारण हे सर्व वैदिक साहित्याचे सार आहे, आणि विशेषत: सर्व श्रेष्ठ ईश्वराने स्वतः मुखोद्गत केले आहे आहे .
- भारतामृत सर्वस्वं
- विष्णु वक्त्राद्विनि:सृतम्
- गीता-गंगोदकं पीत्वा
- पुनर्जन्म न विद्यते (गीता महात्मय ५)
असे म्हणतात की गंगा नदीचे पाणी जे पितात , ना सुद्धा मोक्ष मिळतो, मग भगवद् गीते विषयी काय बोलावे ? भगवद् गीता संपूर्ण महाभारत मधले अमृत आहे,आणि भगवान विष्णूंद्वारे बोलली गेली आहे. भगवान कृष्ण हे मूळ विष्णू आहेत . विष्णु वकृताद्विनि:सृतम । हे सर्वश्रेष्ठ ईश्वरीय व्यक्तिमत्वाच्या तोंडून निघत आहे . आणि गंगोदकम , असे म्हटले जाते की गंगा प्रभुंच्या कमल चरणातून प्रकट झाली आहे , आणि भगवद्गीता भगवंताच्या मुखातून प्रकट झाली आहे . अर्थात, परमेश्वराच्या मुखामध्ये आणि चरण कमळामध्ये काही फरक नाही. तरीही तटस्थ स्थितीतून आपण भगवद्गीता गंगेच्या पाण्यापेक्षाही अधिक महत्वाचे आहे असे समजून याचा अभ्यास करू शकतो.
- सर्वोपनिषदो गावो
- दोग्धा गोपालनन्दन:
- पार्थो वत्स: सुधीर् भोक्ता
- दुग्धं गीतामृतं महत् (गीता महात्मय ६)
फक्त ... हे गीतोपनिषद हे गायीप्रमाणे आहे, आणि भगवान हे गौ बाळ म्हणून प्रसिद्ध आहेत ,आणि तो या गायीचे दूध काढत असे . सर्वोपनिषदो . आणि हे सर्व उपनिषदांचा सार आहे आणि ज्याला गायीची उपमा दिली आहे. आणि प्रभु प्रवीण गोपालक आहेत ते गायीचे दूध काढत आहेत . आणि पार्थो वत्स .आणि अर्जुन वासराप्रमाणे आहे . आणि सुधीर भोक्ता . आणि विद्वान आणि शुद्ध भक्त हे दूध पिण्यास पात्र आहेत . सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् . अमृत, भगवद्गीतेचे दुध, विद्वान भक्तांसाठी आहे .
- एकं शासत्रं देवकीपुत्रगीतम्
- एको देवो देवकीपुत्र एव
- एको मंत्रस्तस्य नामानि यानि
- कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा (गीता महात्मय ७)
आता जगाने भगवद् गीते कडून ज्ञानाचा धडा शिकला पाहिजे . एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम् । एकच शास्त्र आहे, एक सामाईक ग्रंथ संपूर्ण जगासाठी , संपूर्ण जगभरातील लोकांसाठी , आणि ते आहे भगवद्गीता . देवो देवकीपुत्र एव . आणि संपूर्ण जगासाठी एकच ईश्वर आहे, श्रीकृष्ण . आणि एको मन्त्रस्यतस्य नामानि । आणि एक भजन, एक मंत्र, एक स्तोत्र केवळ, एक प्रार्थना , किंवा एक भजन, जे आहे त्याचे नाव जपणे , हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे । एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्मापि एकं तस्य देवस्य सेवा । आणि केवळ एक काम आहे, ते म्हणजे सर्वश्रेष्ठ परमेश्वराची सेवा करणे . जर भगवद्गीतेकडून शिकले तर मग लोक इच्छुक आहेत , एक धर्म, एक देव, एक शास्त्र, एक व्यवसाय किंवा जीवनाचे एक कार्य असण्यात इच्छुक आहेत . याचा सारांश भगवद्गीतेमध्ये आहे. कि एक ,एक देव , कृष्ण . कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही . कृष्ण नावापासून ... कृष्ण म्हणजे, आपण वर सांगितल्याप्रमाणे, कृष्णाचा अर्थ आहे परम आनंद .