MR/Prabhupada 0066 - आपण कृष्णाच्या इच्छेसोबत सहमत असले पाहिजे: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0066 - in all Languages Category:MI-Quotes - 1975 Category:MI-Quotes - L...")
 
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
 
Line 2: Line 2:
[[Category:1080 Marathi Pages with Videos]]

[[Category:Prabhupada 0066 - in all Languages]]

[[Category:MI-Quotes - 1975]]
[[Category:MR-Quotes - 1975]]
[[Category:MI-Quotes - Lectures, Bhagavad-gita As It Is]]
[[Category:MR-Quotes - Lectures, Bhagavad-gita As It Is]]
[[Category:MI-Quotes - in USA, Hawaii]]
[[Category:MR-Quotes - in USA, Hawaii]]
[[Category:MI-Quotes - in USA]]
[[Category:MR-Quotes - in USA]]
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->

{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MI/Prabhupada 0065 -कृष्ण भावनाभावित बनने से हर कोई सुखी हो जाएगा|0065|MI/Prabhupada 0067 - गोस्वामी केवल दो घंटे सोते थे|0067}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0065 - प्रत्येक जण सुखी होईल|0065|MR/Prabhupada 0067 - गोस्वामी केवळ दोन तास झोपत असे|0067}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->

Line 18: Line 18:

<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|jVuD5hEurxo|आपण कृष्णाच्या इच्छेसोबत सहमत असले पाहिजे <br /> -Prabhupāda 0066}}
{{youtube_right|jbYPV1NmRFY|आपण कृष्णाच्या इच्छेसोबत सहमत असले पाहिजे <br /> -Prabhupāda 0066}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->

Line 35: Line 35:
आपण आपल्या इच्छांना, आसुरी इच्छांना, वाढू देऊ नये. त्याला म्हणतात तपस्या . आपण आपल्या इच्छांचे बलिदान दिले पाहिजे , त्याला म्हणतात यज्ञ . आपण केवळ कृष्णाची इच्छा मान्य केली पाहिजे . तीच भगवद्गीतेची सूचना आहे. अर्जुनाची इच्छा होती कि आपण युद्ध करू नये , पण कृष्णाची इच्छा होती कि युद्ध करावे , अगदी उलट . शेवटी अर्जुनाने कृष्णाची इच्छा मान्य केली  

: "हो" ''करिष्ये वचनं तव'' : ([[Vanisource:BG 18.73|भ गी १८।७३ ]]) " होय, मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन . "  
: "हो" ''करिष्ये वचनं तव'' : ([[Vanisource:BG 18.73 (1972)|भ गी १८।७३ ]]) " होय, मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन . "  

ती आहे भक्ती. भक्ती आणि कर्म मध्ये हा फरक आहे . कर्म म्हणजे माझ्या इच्छा पूर्ण करणे, आणि भक्ति म्हणजे कृष्णाची इच्छा पूर्ण करणे. हा फरक आहे , आता आपल्याला आपली निवड करायची आहे , आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत की आपल्याला कृष्णाची इच्छा पूर्ण करायची आहे . जर आपण कृष्णाची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला तर आपले जीवन सफल आहे . ते आहे कृष्ण भावनामृत युक्त जीवन .  

Latest revision as of 17:52, 1 October 2020

Lecture on BG 16.4 -- Hawaii, January 30, 1975

आता हि आपली निवड आहे कि आपल्याला भक्त बनायचे आहे कि आपल्याला राक्षस म्हणूनच राहायचे आहे . ती आपली निवड आहे . कृष्ण सांगतो कि , " तुम्ही हि आसुरी प्रवृत्ती सोडून मला शरण या " हि कृष्णाची इच्छा आहे . पण जर तुम्ही कृष्णाच्या इच्छेसोबत सहमत नसाल , जर तुम्हाला स्वत: च्या इच्छेचा आनंद घ्यायचा असेल , तरी देखील, कृष्ण आनंदी आहे, तो आपल्याला आवश्यक ते सर्व पुरवेल . पण ते फार चांगले नाही. आपण कृष्णाची इच्छा मान्य करायला हवी.

आपण आपल्या इच्छांना, आसुरी इच्छांना, वाढू देऊ नये. त्याला म्हणतात तपस्या . आपण आपल्या इच्छांचे बलिदान दिले पाहिजे , त्याला म्हणतात यज्ञ . आपण केवळ कृष्णाची इच्छा मान्य केली पाहिजे . तीच भगवद्गीतेची सूचना आहे. अर्जुनाची इच्छा होती कि आपण युद्ध करू नये , पण कृष्णाची इच्छा होती कि युद्ध करावे , अगदी उलट . शेवटी अर्जुनाने कृष्णाची इच्छा मान्य केली

"हो" करिष्ये वचनं तव : (भ गी १८।७३ ) " होय, मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन . "

ती आहे भक्ती. भक्ती आणि कर्म मध्ये हा फरक आहे . कर्म म्हणजे माझ्या इच्छा पूर्ण करणे, आणि भक्ति म्हणजे कृष्णाची इच्छा पूर्ण करणे. हा फरक आहे , आता आपल्याला आपली निवड करायची आहे , आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत की आपल्याला कृष्णाची इच्छा पूर्ण करायची आहे . जर आपण कृष्णाची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला तर आपले जीवन सफल आहे . ते आहे कृष्ण भावनामृत युक्त जीवन .

"कृष्णाची इच्छा आहे; मी ते करायलाच हवे. मी स्वतःसाठी काही करणार नाही." ते आहे वृंदावन . वृन्दावनातले सर्व वासी, ते कृष्णाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत . गुराखी मुले, वासरे, गायी, झाडं, फुलं, पाणी, गोपी, वृद्ध रहिवासी, माता यशोदा , नंद, ते सर्व कृष्णाची इच्छा पूर्ण करण्यात गुंतलेले आहेत. ते आहे वृंदावन . तर आपण या भौतिक जगाला वृंदावनामध्ये बदलू शकता. जर आपण कृष्णाची इच्छा पूर्ण करण्यास सहमत आहात. ते म्हणजे वृंदावन . आणि जर आपण आपल्या इच्छा पूर्ण करू इच्छित असाल, तर ते भौतिक आहे . भौतिक आणि आध्यात्मिक यात हा फरक आहे.