MR/Prabhupada 0199 - मूर्ख , तथाकथित टीकाकर्ते , त्यांना कृष्णाला टाळायचं आहे: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0199 - in all Languages Category:MR-Quotes - 1973 Category:MR-Quotes - L...")
 
No edit summary
 
Line 7: Line 7:
[[Category:MR-Quotes - in India, Bombay]]

<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- TO CHANGE TO YOUR OWN LANGUAGE BELOW SEE THE PARAMETERS OR VIDEO -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0198 - Abandonnez ces mauvaises habitudes et chantez Hare Krishna sur votre chapelet|0198|MR/Prabhupada 0200 - Une petite erreur peut tout gâcher|0200}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0198 - वाईट सवयीचा त्याग करा आणि हरे कृष्ण मंत्र जपा|0198|MR/Prabhupada 0200 - लहानशी चूक संपूर्ण योजना खराब करू शकते|0200}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->

Line 18: Line 18:

<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|k9_mrK2NQsk|मूर्ख , तथाकथित टीकाकर्ते , त्यांना कृष्णाला टाळायचं आहे<br />- Prabhupāda 0199}}
{{youtube_right|m_5_2cnTFUY|मूर्ख , तथाकथित टीकाकर्ते , त्यांना कृष्णाला टाळायचं आहे<br />- Prabhupāda 0199}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->

Line 33: Line 33:
तत्त्वज्ञान विना कोणतीही समज, ती फक्त भावना आहे. आणि धार्मिक संकल्पने शिवाय तत्त्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक तर्क आहे. संपूर्ण जगात या दोन गोष्टी भिन्न पणे चालू आहेत . अनेक तथाकथित धार्मिक व्यवस्था आहेत, परंतु कोणतेही तत्त्वज्ञान नाही. म्हणूनच तथाकथित धार्मिक प्रणाली आधुनिक शिक्षित व्यक्तींना रुचत नाहीत. ते धर्म सोडून देत आहेत, ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू . फक्त औपचारिकता, विधी, त्यांना आवडत नाही. त्यांना तत्त्वज्ञानांच्या आधारावर सर्वकाही जाणून घ्यायचे आहे. ते आहे भगवद्गीता. भगवत-गीता तत्त्वज्ञानावर आधारित आहे, ही व्यवस्था, कृष्ण-भक्ती. भगवद् गीता म्हणजे कृष्ण-भक्ती, कृष्णाची भक्ती, कृष्ण चैतन्य. ती आहे भगवद्गीता. भगवद् गीता, त्यात शिकवण आहे ,  

:मन मना भव मद भक्तो मद याजी माम नमस्कुरु ([[Vanisource:BG 18.65|BG 18.65]])
:मन मना भव मद भक्तो मद याजी माम नमस्कुरु ([[Vanisource:BG 18.65 (1972)|भ गी १८।६५]])

ती भगवद्-गीता आहे. "नेहमी माझ्याबद्दल विचार करा." कृष्ण भानामृतात राहा शुद्ध आणि साधे .  

प्रत्येक ठिकाणी कृष्णाने त्याच्या व्यक्तिमत्त्वावर जोर दिला आहे.  

:अहम अादिर हि देवानाम ([[Vanisource:BG 10.2|BG 10.2]]) . "मी सर्व देवतांचे मूळ आहे."  
:अहम अादिर हि देवानाम ([[Vanisource:BG 10.2 (1972)|भ गी १०।२]]) . "मी सर्व देवतांचे मूळ आहे."  

:मत्त: परतरम् नान्यत किन्चिद अस्ति धनन्जय ([[Vanisource:BG 7.7|BG 7.7]])
:मत्त: परतरम् नान्यत किन्चिद अस्ति धनन्जय ([[Vanisource:BG 7.7 (1972)|भ गी ७।७]])

:अहम् सर्वस्य प्रभवो  
:अहम् सर्वस्य प्रभवो  
:मत्त: सर्वम् प्रवर्तते  
:मत्त: सर्वम् प्रवर्तते  
:इति मत्वा भजन्ते माम  
:इति मत्वा भजन्ते माम  
:बुधा भाव-समन्वित; ([[Vanisource:BG 10.8|BG 10.8]])
:बुधा भाव-समन्वित; ([[Vanisource:BG 10.8 (1972)|भ गी १०।८]])

सर्व काही तिथेच आहे . तर "सर्व धर्मान परित्यज्य माम एकम ([[Vanisource:BG 18.66|BG 18.66]])
सर्व काही तिथेच आहे . तर "सर्व धर्मान परित्यज्य माम एकम ([[Vanisource:BG 18.66 (1972)|भ गी १८।६६]])

माम, अहम, "मी" तर प्रत्येक वचनात प्रत्येक अध्यायात कृष्ण. मय्य अासक्त-मन: पार्थ योगम् युन्जन मद-अाश्रय: मय्य अासक्त, ""तो जो माझ्यात आसक्त आहे," अासक्त-मन: " "मन माझ्याशी जोडले गेले आहे " तो योग आहे.  

:योगीनाम अपि सर्वेशाम् मद-गतेनान्तरात्मना ([[Vanisource:BG 6.47|BG 6.47]])  
:योगीनाम अपि सर्वेशाम् मद-गतेनान्तरात्मना ([[Vanisource:BG 6.47 (1972)|भ गी ६।४७]])  

मद-गत,पुन्हा मत . मद-गतेनान्तरात्मना, श्रद्धावान भजते यो माम स मे युक्तातमो मत: । तर सर्वत्र ठळकपणे सांगितले आहे , कृष्ण , पण मूर्ख टीकाकर्ते, त्यांना कृष्णाला वगळायचे आहे . हि धूर्तता भारतात माजली आहे . हे धूर्त तथाकथित टीकाकर्ते , त्यांना कृष्णाला टाळायचं आहे . म्हणूनच हि कृष्ण भावनामृत चळवळ या धूर्तांसाठी एक आव्हान आहे . हे एक आव्हान आहे की, "तुम्हाला कृष्णाशिवाय कृष्णाला घडवायचे आहे . हा मूर्खपणा आहे."

<!-- END TRANSLATED TEXT -->
<!-- END TRANSLATED TEXT -->

Latest revision as of 10:51, 1 June 2021

Lecture on BG 13.8-12 -- Bombay, September 30, 1973

तत्त्वज्ञान विना कोणतीही समज, ती फक्त भावना आहे. आणि धार्मिक संकल्पने शिवाय तत्त्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक तर्क आहे. संपूर्ण जगात या दोन गोष्टी भिन्न पणे चालू आहेत . अनेक तथाकथित धार्मिक व्यवस्था आहेत, परंतु कोणतेही तत्त्वज्ञान नाही. म्हणूनच तथाकथित धार्मिक प्रणाली आधुनिक शिक्षित व्यक्तींना रुचत नाहीत. ते धर्म सोडून देत आहेत, ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू . फक्त औपचारिकता, विधी, त्यांना आवडत नाही. त्यांना तत्त्वज्ञानांच्या आधारावर सर्वकाही जाणून घ्यायचे आहे. ते आहे भगवद्गीता. भगवत-गीता तत्त्वज्ञानावर आधारित आहे, ही व्यवस्था, कृष्ण-भक्ती. भगवद् गीता म्हणजे कृष्ण-भक्ती, कृष्णाची भक्ती, कृष्ण चैतन्य. ती आहे भगवद्गीता. भगवद् गीता, त्यात शिकवण आहे ,

मन मना भव मद भक्तो मद याजी माम नमस्कुरु (भ गी १८।६५)

ती भगवद्-गीता आहे. "नेहमी माझ्याबद्दल विचार करा." कृष्ण भानामृतात राहा शुद्ध आणि साधे .

मन मना भव मद भक्तो मद याजी माम नमस्कुरु (भ गी १८।६५)

प्रत्येक ठिकाणी कृष्णाने त्याच्या व्यक्तिमत्त्वावर जोर दिला आहे.

अहम अादिर हि देवानाम (भ गी १०।२) . "मी सर्व देवतांचे मूळ आहे."
मत्त: परतरम् नान्यत किन्चिद अस्ति धनन्जय (भ गी ७।७)
अहम् सर्वस्य प्रभवो
मत्त: सर्वम् प्रवर्तते
इति मत्वा भजन्ते माम
बुधा भाव-समन्वित; (भ गी १०।८)

सर्व काही तिथेच आहे . तर "सर्व धर्मान परित्यज्य माम एकम (भ गी १८।६६)

माम, अहम, "मी" तर प्रत्येक वचनात प्रत्येक अध्यायात कृष्ण. मय्य अासक्त-मन: पार्थ योगम् युन्जन मद-अाश्रय: मय्य अासक्त, ""तो जो माझ्यात आसक्त आहे," अासक्त-मन: " "मन माझ्याशी जोडले गेले आहे " तो योग आहे.

योगीनाम अपि सर्वेशाम् मद-गतेनान्तरात्मना (भ गी ६।४७)