MR/Prabhupada 0213 - मृत्यूला थांबवा - मग मी तुमच्या गूढवादाला मानेन: Difference between revisions
(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0213 - in all Languages Category:MR-Quotes - 1976 Category:MR-Quotes - M...") |
No edit summary |
||
Line 6: | Line 6: | ||
[[Category:MR-Quotes - in Canada]] | [[Category:MR-Quotes - in Canada]] | ||
<!-- END CATEGORY LIST --> | <!-- END CATEGORY LIST --> | ||
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- | <!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE --> | ||
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0212 - | {{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0212 - वैज्ञानिकदृष्ट्या, मृत्यूनंतर जीवन आहे|0212|MR/Prabhupada 0214 - आपण भक्त आहोत तोपर्यंत हि चळवळ जलद गतीने पुढे जात राहील|0214}} | ||
<!-- END NAVIGATION BAR --> | <!-- END NAVIGATION BAR --> | ||
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> | <!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> | ||
Line 17: | Line 17: | ||
<!-- BEGIN VIDEO LINK --> | <!-- BEGIN VIDEO LINK --> | ||
{{youtube_right| | {{youtube_right|Umb3TbSD1ng|मृत्यूला थांबवा - मग मी तुमच्या गूढवादाला मानेन<br />- Prabhupāda 0213}} | ||
<!-- END VIDEO LINK --> | <!-- END VIDEO LINK --> | ||
Line 42: | Line 42: | ||
प्रभुपाद: अनेक लोक , आपल्याला या अनेक लोकांशी काही देणे घेणे नाही . जर तुम्ही खरंच देवाचे सेवक आहात , देव तिथे आहे आणि तुम्ही दास आहात . तर तुमचे काम तिथे आहे . केवळ परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करणे . बस . तुम्हाला गुढवादाची आवश्यकता का आहे? फक्त लोकां काही जादू दाखवण्यासाठी ? तुम्ही देवाची सेवा करा . त्यात सर्व आहे . आणि हे अगदी सोपे आहे, देव काय आज्ञा करत आहे . | प्रभुपाद: अनेक लोक , आपल्याला या अनेक लोकांशी काही देणे घेणे नाही . जर तुम्ही खरंच देवाचे सेवक आहात , देव तिथे आहे आणि तुम्ही दास आहात . तर तुमचे काम तिथे आहे . केवळ परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करणे . बस . तुम्हाला गुढवादाची आवश्यकता का आहे? फक्त लोकां काही जादू दाखवण्यासाठी ? तुम्ही देवाची सेवा करा . त्यात सर्व आहे . आणि हे अगदी सोपे आहे, देव काय आज्ञा करत आहे . | ||
:मन मना भव मद-भक्तो मद-याजी माम नमस्कुरु ([[Vanisource:BG 18.65| | :मन मना भव मद-भक्तो मद-याजी माम नमस्कुरु ([[Vanisource:BG 18.65 (1972)|भ गी १८।६५]]) | ||
गूढवादाचा प्रश्न कुठे आहे? तिथे गूढवादाचा प्रश्नच नाही. देव म्हणतो, "नेहमीच माझ्याबद्दल विचार करा, तुमची श्रद्धा ठेवा आणि माझी उपासना करा." बस . गूढवादाची गरज कुठे आहे? ते सर्व जुगारी आहे . | गूढवादाचा प्रश्न कुठे आहे? तिथे गूढवादाचा प्रश्नच नाही. देव म्हणतो, "नेहमीच माझ्याबद्दल विचार करा, तुमची श्रद्धा ठेवा आणि माझी उपासना करा." बस . गूढवादाची गरज कुठे आहे? ते सर्व जुगारी आहे . | ||
Line 58: | Line 58: | ||
प्रभुपाद: समस्या ही आहे की आपण भौतिक जगात जन्मोजन्मी पासून पीडित आहोत, आणि आमचे ध्येय हे आहे की पुन्हा एकदा स्वस्वरूपाककडे , ईश्वर धामी कसे परत जावे. त्यांना हे माहिती नाही. ते काहीतरी गूढवाद दाखवत आहेत. ते काय ... मृत्यू थांबवा मग मी तुमची गूढवादी पाहतो . काय मूर्खपणाचा गूढवाद मांडला आहे? आपण मृत्यू थांबवू शकता का ? हे शक्य आहे का? मग गूढवादाचा अर्थ काय आहे? सर्व दिखावटी आहे . माझी समस्या अशी आहे की मी हे शरीर आणि दुःख स्वीकारत आहे, कारण जसे हे भौतिक शरीर मला मिळाले , मला दुःख सहन करावे लागेल . मग मी आणखी एक शरीर तयार करतो. मी मरण पावतो . | प्रभुपाद: समस्या ही आहे की आपण भौतिक जगात जन्मोजन्मी पासून पीडित आहोत, आणि आमचे ध्येय हे आहे की पुन्हा एकदा स्वस्वरूपाककडे , ईश्वर धामी कसे परत जावे. त्यांना हे माहिती नाही. ते काहीतरी गूढवाद दाखवत आहेत. ते काय ... मृत्यू थांबवा मग मी तुमची गूढवादी पाहतो . काय मूर्खपणाचा गूढवाद मांडला आहे? आपण मृत्यू थांबवू शकता का ? हे शक्य आहे का? मग गूढवादाचा अर्थ काय आहे? सर्व दिखावटी आहे . माझी समस्या अशी आहे की मी हे शरीर आणि दुःख स्वीकारत आहे, कारण जसे हे भौतिक शरीर मला मिळाले , मला दुःख सहन करावे लागेल . मग मी आणखी एक शरीर तयार करतो. मी मरण पावतो . | ||
:तथा देहान्तर-प्राप्ति: ([[Vanisource:BG 2.13| | :तथा देहान्तर-प्राप्ति: ([[Vanisource:BG 2.13 (1972)|भ गी २।१३]]) | ||
आणि पुन्हा पुन्हा एक नवा अध्याय सुरू होतो. अशाप्रकारे, या गवतापासून ते यक्ष गंधर्वांपर्यन्त मी केवळ शरीर बदलत राहतो आणि मरण पावून पुन्हा जन्म घेतो . ही माझी समस्या आहे तर मग गूढवादी यात काय करेल? पण त्यांना माहिती नाही, समस्या काय आहे. हे भगवद् गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. | आणि पुन्हा पुन्हा एक नवा अध्याय सुरू होतो. अशाप्रकारे, या गवतापासून ते यक्ष गंधर्वांपर्यन्त मी केवळ शरीर बदलत राहतो आणि मरण पावून पुन्हा जन्म घेतो . ही माझी समस्या आहे तर मग गूढवादी यात काय करेल? पण त्यांना माहिती नाही, समस्या काय आहे. हे भगवद् गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. | ||
:जन्म-मृत्यु-जरा-व्याधि-दुःख-दोषानुदर्शनम ([[Vanisource:BG 13. | :जन्म-मृत्यु-जरा-व्याधि-दुःख-दोषानुदर्शनम ([[Vanisource:BG 13.8-12 (1972)|भ गी १३।९]]) | ||
ही तुमची समस्या आहे तुम्ही वारंवार जन्म घेत आहात आणि मरण पावत आहात, आणि तुम्ही जितके दिवस तिथे जगता त्यात इतके त्रास आहेत . जरा-व्याधि विशेषतः वृद्धत्व आणि रोग . तर ही समस्या आहे. गूढवाद तुम्हाला काय मदत करेल? गूढवाद तुमचा जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग थांबवू शकेल का? मग तो गूढवाद आहे अन्यथा, अशा मूर्ख गोष्टींचा काय उपयोग आहे? (विराम ) ... वास्तविक मार्गावरून दिशाभूल करणारे . त्यांना जीवनाचे लक्ष्य काय आहे , आयुष्यातील समस्या काय आहे हे माहित नाही आहे . ते काही गूढवाद निर्माण करतात आणि त्यांच्या नंतर काही मूर्ख लोक त्याच्यामागे असतात. बस . "हे गूढ आहे." | ही तुमची समस्या आहे तुम्ही वारंवार जन्म घेत आहात आणि मरण पावत आहात, आणि तुम्ही जितके दिवस तिथे जगता त्यात इतके त्रास आहेत . जरा-व्याधि विशेषतः वृद्धत्व आणि रोग . तर ही समस्या आहे. गूढवाद तुम्हाला काय मदत करेल? गूढवाद तुमचा जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग थांबवू शकेल का? मग तो गूढवाद आहे अन्यथा, अशा मूर्ख गोष्टींचा काय उपयोग आहे? (विराम ) ... वास्तविक मार्गावरून दिशाभूल करणारे . त्यांना जीवनाचे लक्ष्य काय आहे , आयुष्यातील समस्या काय आहे हे माहित नाही आहे . ते काही गूढवाद निर्माण करतात आणि त्यांच्या नंतर काही मूर्ख लोक त्याच्यामागे असतात. बस . "हे गूढ आहे." | ||
Line 70: | Line 70: | ||
प्रभुपाद: होय. | प्रभुपाद: होय. | ||
:सताम प्रसंगान मम वीर्य सम्विदो भवन्ति ह्रत-कर्ण-रसायना: कथा: ([[Vanisource:SB 3.25.25| | :सताम प्रसंगान मम वीर्य सम्विदो भवन्ति ह्रत-कर्ण-रसायना: कथा: ([[Vanisource:SB 3.25.25|श्री भ ३।२५।२५]]) | ||
म्हणून साधू संगाची गरज आहे . भक्तांचा संग . त्याची गरज आहे . मग आपले जीवन यशस्वी होईल . गूढवादाने नाही . | म्हणून साधू संगाची गरज आहे . भक्तांचा संग . त्याची गरज आहे . मग आपले जीवन यशस्वी होईल . गूढवादाने नाही . | ||
<!-- END TRANSLATED TEXT --> | <!-- END TRANSLATED TEXT --> |
Latest revision as of 11:17, 1 June 2021
Morning Walk -- June 17, 1976, Toronto
भक्त जीन: हे प्रभू ,यामुळे माझ्या मनात एक प्रश्न उद्भवत आहे . ख्रिश्चन धर्मात 100 च्या दशकापासून आतापर्यंत गूढवादाचा इतिहास आहे. आता काही प्रमुख गूढवादी, काही प्रमुख गूढवादी आहेत आणि काही महान प्रमुख असे नाहीत. आता आपण या लोकांना कसे वर्गीकृत कराल , हे ख्रिश्चन बुद्धीवादी, प्रोटेस्टंट तसेच कॅथोलिक?
प्रभुपाद: ते योगिक गूढवाद आहे. आध्यात्मिक जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्यांना काही चमत्कार, सामान्यता, साधारण लोकांना ते पहायचे असते . तर या गूढ शक्ती, काही चमत्कार दाखवताट आणि त्यांना आश्चर्यचकित करतात .बस. आध्यात्मिक जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही.
भक्त जीन: कदाचित तुम्हाला माझा प्रश्न समजला नाही . मी खरोखर भक्तीवादी रहस्यमय गोष्टींचा उल्लेख करीत होते, जसे की सेंट जॉन ऑफ क्रॉस, असिसीचे सेंट फ्रान्सिस.
प्रभुपाद: जर तिथे भक्ती सेवा असेल, तर गूढवादांची गरज कुठे आहे? काही गरज नाही . भगवंत माझा स्वामी आहे , मी त्याचा सेवक आहे . मग मूर्ख गूढवादाची गरज काय आहे ?
भक्त जीन : मला वाटते गूढवाद नामक शब्द , इथे अनेक लोक त्याच्यासोबत खेळात आहेत , विशेषतः अमेरिकेमध्ये .
प्रभुपाद: अनेक लोक , आपल्याला या अनेक लोकांशी काही देणे घेणे नाही . जर तुम्ही खरंच देवाचे सेवक आहात , देव तिथे आहे आणि तुम्ही दास आहात . तर तुमचे काम तिथे आहे . केवळ परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करणे . बस . तुम्हाला गुढवादाची आवश्यकता का आहे? फक्त लोकां काही जादू दाखवण्यासाठी ? तुम्ही देवाची सेवा करा . त्यात सर्व आहे . आणि हे अगदी सोपे आहे, देव काय आज्ञा करत आहे .
- मन मना भव मद-भक्तो मद-याजी माम नमस्कुरु (भ गी १८।६५)
गूढवादाचा प्रश्न कुठे आहे? तिथे गूढवादाचा प्रश्नच नाही. देव म्हणतो, "नेहमीच माझ्याबद्दल विचार करा, तुमची श्रद्धा ठेवा आणि माझी उपासना करा." बस . गूढवादाची गरज कुठे आहे? ते सर्व जुगारी आहे .
भारतीय माणूस: मी तुम्हाला सांगतो, तिथे एक संकल्पना आहे असे मला वाटते ....
प्रभुपाद: तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे विचार करा .
भारतीय माणूस: नाही, सर तिथे एक चुकीची संकल्पना आहे ...
प्रभुपाद: आपल्या विचारांमध्ये काही अर्थ नाही जोपर्यंत आपण सामान स्तरावर येत नाही .
भारतीय माणूस: नाही सर , तिथे चुकीची कल्पना आहे, की ते म्हणतात की गूढवाद आध्यात्मिक प्रगतीसह येतो . मला वाटतं की ते याबद्दल विचारत आहेत .
प्रभुपाद: समस्या ही आहे की आपण भौतिक जगात जन्मोजन्मी पासून पीडित आहोत, आणि आमचे ध्येय हे आहे की पुन्हा एकदा स्वस्वरूपाककडे , ईश्वर धामी कसे परत जावे. त्यांना हे माहिती नाही. ते काहीतरी गूढवाद दाखवत आहेत. ते काय ... मृत्यू थांबवा मग मी तुमची गूढवादी पाहतो . काय मूर्खपणाचा गूढवाद मांडला आहे? आपण मृत्यू थांबवू शकता का ? हे शक्य आहे का? मग गूढवादाचा अर्थ काय आहे? सर्व दिखावटी आहे . माझी समस्या अशी आहे की मी हे शरीर आणि दुःख स्वीकारत आहे, कारण जसे हे भौतिक शरीर मला मिळाले , मला दुःख सहन करावे लागेल . मग मी आणखी एक शरीर तयार करतो. मी मरण पावतो .
- तथा देहान्तर-प्राप्ति: (भ गी २।१३)
आणि पुन्हा पुन्हा एक नवा अध्याय सुरू होतो. अशाप्रकारे, या गवतापासून ते यक्ष गंधर्वांपर्यन्त मी केवळ शरीर बदलत राहतो आणि मरण पावून पुन्हा जन्म घेतो . ही माझी समस्या आहे तर मग गूढवादी यात काय करेल? पण त्यांना माहिती नाही, समस्या काय आहे. हे भगवद् गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे.
- जन्म-मृत्यु-जरा-व्याधि-दुःख-दोषानुदर्शनम (भ गी १३।९)
ही तुमची समस्या आहे तुम्ही वारंवार जन्म घेत आहात आणि मरण पावत आहात, आणि तुम्ही जितके दिवस तिथे जगता त्यात इतके त्रास आहेत . जरा-व्याधि विशेषतः वृद्धत्व आणि रोग . तर ही समस्या आहे. गूढवाद तुम्हाला काय मदत करेल? गूढवाद तुमचा जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग थांबवू शकेल का? मग तो गूढवाद आहे अन्यथा, अशा मूर्ख गोष्टींचा काय उपयोग आहे? (विराम ) ... वास्तविक मार्गावरून दिशाभूल करणारे . त्यांना जीवनाचे लक्ष्य काय आहे , आयुष्यातील समस्या काय आहे हे माहित नाही आहे . ते काही गूढवाद निर्माण करतात आणि त्यांच्या नंतर काही मूर्ख लोक त्याच्यामागे असतात. बस . "हे गूढ आहे."
भारतीय: भक्तांचा संग किती महत्त्वाचा आहे?
प्रभुपाद: होय.
- सताम प्रसंगान मम वीर्य सम्विदो भवन्ति ह्रत-कर्ण-रसायना: कथा: (श्री भ ३।२५।२५)
म्हणून साधू संगाची गरज आहे . भक्तांचा संग . त्याची गरज आहे . मग आपले जीवन यशस्वी होईल . गूढवादाने नाही .