MR/Prabhupada 0214 - आपण भक्त आहोत तोपर्यंत हि चळवळ जलद गतीने पुढे जात राहील: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0214 - in all Languages Category:MR-Quotes - 1976 Category:MR-Quotes - C...")
 
No edit summary
 
Line 7: Line 7:
[[Category:MR-Quotes - in USA, Washington D.C.]]
[[Category:MR-Quotes - in USA, Washington D.C.]]
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- TO CHANGE TO YOUR OWN LANGUAGE BELOW SEE THE PARAMETERS OR VIDEO -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0213 - Arrêtez la mort et alors j’accepterai votre pouvoir mystique|0213|MR/Prabhupada 0215 - Lisez et vous comprendrez|0215}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0213 - मृत्यूला थांबवा - मग मी तुमच्या गूढवादाला मानेन|0213|MR/Prabhupada 0215 - तुम्हाला वाचावे लागेल , मग तुम्हाला कळू शकेल|0215}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 18: Line 18:

<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|GemQlulwjec|आपण भक्त आहोत तोपर्यंत हि चळवळ जलद गतीने पुढे जात राहील<br />- Prabhupāda 0214}}
{{youtube_right|RGOJFC6V8to|आपण भक्त आहोत तोपर्यंत हि चळवळ जलद गतीने पुढे जात राहील<br />- Prabhupāda 0214}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->

Line 85: Line 85:
प्रभुपाद : जर भक्तांनी संपूर्ण जग व्यवस्थापनासाठी घेतले तर प्रत्येकजण आनंदी होईल. यात काही शंका नाही कृष्णाची तो इच्छा आहे . त्याची इच्छा होती कि पांडव शासनाचे प्रभारी असावेत . त्यामुळे त्याने लढाईत भाग घेतला. "होय, आपण असावे ... सर्व कौरवांचा वध झाला पाहिजे ,आणि महाराज युधिष्ठिर स्थापित झाले पाहिजेत त्याने ते केले . धर्म-संस्थापनार्थाय .  

:परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम ([[Vanisource:BG 4.8|BG 4.8]]) .  
:परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम ([[Vanisource:BG 4.8 (1972)|भ गी ४।८]]) .  

त्याची इच्छा आहे सर्वकाही सुलभतेने व्हावे आणि लोक देवाविषयी जागरूक बनावेत. म्हणजे त्यांचे जीवन यशस्वी होईल. तीच कृष्णाची योजना आहे . कि , "हे दुष्ट दिशाभूल करणारे आणि त्यांच्या ... त्यांना मानवी जीवन मिळाले आणि त्याची दुर्दशा झाली ." म्हणून मी बोलत होतो "स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे? कुत्र्यांचे नृत्य ". जीवनाचे नुकसान झाले . आणि ते त्यांचे जीवन नाश करतील आणि पुढील जीवनात कुत्रा बनून आणि या मोठ्या , मोठ्या इमारतींकडे पाहत राहतील . पुढच्या आयुष्यात कुत्रे होणार आहेत अशा लोकांसाठी मोठ्या इमारती काय करणार आहेत ? एक सिद्धांत म्हणून, ज्यांनी या मोठ्या, मोठ्या इमारती उभारल्या आणि पुढील जीवनातं ते एक कुत्रा होणार आहेत.  

Latest revision as of 11:18, 1 June 2021

Room Conversation 1 -- July 6, 1976, Washington, D.C.

प्रभुपाद: भारतामध्ये आम्हाला इतक्या जमिनी दिलया गेल्या आहेत . पण आमच्याकडे त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी माणसं नाहीत .

स्वरुप दामोदर: मला सुद्धा मणिपूरहून एक पत्र मिळाले. आजीवन सभासद , कुलविद सिंग, चिंतेत होते की तरुण लोक आता धार्मिक विचार सोडून देत आहेत, म्हणून त्यांना शाळा प्रकारचे शिक्षण स्थपन करायचे होते .

प्रभुपाद: त्या (अस्पष्ट) आपत्ती विवेकानंद यांनी व्यक्त केली होती , यतो मत ततो पथ (अस्पष्ट) .

स्वरूप दामोदरा: म्हणून जसे ... त्यांना इस्कॉन शाखेची सुरुवात करायची होती, आणि तो ...

प्रभुपाद: मला वाटतं ते कठीण होणार नाही. मणिपूर ...

स्वरूप दामोदर: हे खूप सोपे होईल कारण ...

प्रभुपाद: ... वैष्णव .. जर ते समजले तर ते खूप छान होईल.

स्वरूप दामोदारा: सर्व, अगदी सरकार सहभाग करत आहे. तर त्यांनी मला एक पत्र लिहिले होते की ते आम्हाला छान जमीन, प्लॉट आणि देऊ शकतात आणि ...

प्रभुपद : ओहो होय. ते गोविंदजीचे मंदिर?

स्वरूप दामोदार: गोविंदजीचे मंदिर सरकारच्या ताब्यात आहे, म्हणून मी त्यांच्याशी बोललो, मी एक पत्र लिहिले ...

प्रभुपाद: सरकार, ते व्यवस्थापन करू शकत नाहीत.

स्वरूप दामोदर: ते योग्यप्रकारे व्यवस्थापन नाही करत आहेत .

प्रभुपाद: ते नाही करू शकत . जेव्हा काहीही राज्याकडे जाते , विशेषत: भारतात, सरकारकडे जाते तेव्हा त्याची दुर्दशा होते . सरकार म्हणजे सर्व चोर आणि निष्काळजी . ते कसे सांभाळू शकतील . ते फक्त त्याने जे मिळेल ते हडप करतील . सरकार म्हणजे ...ते व्यवस्थापन नाही करू शकत नाहीत . ते भक्त नाहीत . हे भक्तांच्या हातात असले पाहिजे . तर (अस्पष्ट), विकलेला मनुष्य , त्यांना फक्त काही पैसे हवे आहेत . ते मंदिर कसे हाताळू शकतात? ते अशक्य आहे.

स्वरूप दामोदर : ही एक राजकीय समस्या बनली आहे.

प्रभुपाद: एवढच .एह? स्वरुप दामोदर: हे राजकारणात गुंतले आहे. म्हणूनच ... उपासनेशी काहीही संबंध नाही.

प्रभुपाद: असो , म्हणूनच शासनाने भक्तांच्या हाती द्यावे. आम्ही भक्त म्हणून ओळखले जातो इस्कॉन . जर त्यांना खरोखर व्यवस्थापन हवी असेल तर . भक्तांच्या योगदानामुळे आम्ही इतकी केंद्रे चालवत आहोत. या सर्व गोष्टी व्यवस्थापित करणे एका विकलेल्या मनुष्याला शक्य होणार नाही. हे शक्य नाही.

भक्त: नाही

प्रभुपाद: ते कधीच ... ते करणार नाहीत ... हे आंदोलन जलद गतीने पुढे जात आहे जोपर्यंत आपण भक्त आहोत , अन्यथा ते संपुष्टात आले असते . हे कोणत्याही बाहेरील लोकांद्वारे सांभाळले जाऊ शकत नाही. केवळ भक्त ते रहस्य आहे .

भक्त: आपण भक्ताला पैसे देऊ शकत नाही.

प्रभुपाद: एह? भक्त: आपण भक्ताला विकत घेऊ शकत नाही.

प्रभुपाद: ते शक्य नाही.

भक्त: आपण फरशी पुसण्यासाठी कोणीतरी विकत घेऊ शकता, परंतु आपण प्रचारक विकत घेऊ शकत नाही.

प्रभुपाद: नाही, ते शक्य नाही. ते शक्य नाही. जोपर्यंत आपण भक्त आहोत आपली चळवळ पुढे जात राहील कोणत्याही तपासणीशिवाय .

भक्त: भक्तांनी जगावर ताबा घ्यावा.

प्रभुपाद: होय, हे आहे ... हे जगासाठी चांगले आहे .

भक्त: होय.

प्रभुपाद : जर भक्तांनी संपूर्ण जग व्यवस्थापनासाठी घेतले तर प्रत्येकजण आनंदी होईल. यात काही शंका नाही कृष्णाची तो इच्छा आहे . त्याची इच्छा होती कि पांडव शासनाचे प्रभारी असावेत . त्यामुळे त्याने लढाईत भाग घेतला. "होय, आपण असावे ... सर्व कौरवांचा वध झाला पाहिजे ,आणि महाराज युधिष्ठिर स्थापित झाले पाहिजेत त्याने ते केले . धर्म-संस्थापनार्थाय .

परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम (भ गी ४।८) .

त्याची इच्छा आहे सर्वकाही सुलभतेने व्हावे आणि लोक देवाविषयी जागरूक बनावेत. म्हणजे त्यांचे जीवन यशस्वी होईल. तीच कृष्णाची योजना आहे . कि , "हे दुष्ट दिशाभूल करणारे आणि त्यांच्या ... त्यांना मानवी जीवन मिळाले आणि त्याची दुर्दशा झाली ." म्हणून मी बोलत होतो "स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे? कुत्र्यांचे नृत्य ". जीवनाचे नुकसान झाले . आणि ते त्यांचे जीवन नाश करतील आणि पुढील जीवनात कुत्रा बनून आणि या मोठ्या , मोठ्या इमारतींकडे पाहत राहतील . पुढच्या आयुष्यात कुत्रे होणार आहेत अशा लोकांसाठी मोठ्या इमारती काय करणार आहेत ? एक सिद्धांत म्हणून, ज्यांनी या मोठ्या, मोठ्या इमारती उभारल्या आणि पुढील जीवनातं ते एक कुत्रा होणार आहेत.

स्वरुप दामोदर : पण त्यांना माहीत नाही की पुढील जीवनात ते कुत्रा होणार आहेत .

प्रभुपाद: तीच अडचण आहे. त्यांना ते माहित नाही . म्हणून माया