MR/Prabhupada 0060 - जीवन भौतिक पदार्थातून येऊ शकत नाही: Difference between revisions
(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0060 - in all Languages Category:MI-Quotes - 1975 Category:MI-Quotes - C...") |
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->") |
||
Line 2: | Line 2: | ||
[[Category:1080 Marathi Pages with Videos]] | [[Category:1080 Marathi Pages with Videos]] | ||
[[Category:Prabhupada 0060 - in all Languages]] | [[Category:Prabhupada 0060 - in all Languages]] | ||
[[Category: | [[Category:MR-Quotes - 1975]] | ||
[[Category: | [[Category:MR-Quotes - Conversations]] | ||
[[Category: | [[Category:MR-Quotes - in USA]] | ||
[[Category: | [[Category:MR-Quotes - in USA, Atlanta]] | ||
<!-- END CATEGORY LIST --> | <!-- END CATEGORY LIST --> | ||
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE --> | <!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE --> | ||
{{1080 videos navigation - All Languages|Marathi| | {{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0059 - आपले वास्तविक कर्तव्य विसरू नका|0059|MR/Prabhupada 0061 - हे शरीर त्वचा, हड्डी, रक्ताची एक पिशवी आहे|0061}} | ||
<!-- END NAVIGATION BAR --> | <!-- END NAVIGATION BAR --> | ||
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> | <!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> | ||
Line 18: | Line 18: | ||
<!-- BEGIN VIDEO LINK --> | <!-- BEGIN VIDEO LINK --> | ||
{{youtube_right| | {{youtube_right|EQLy3uUMN40|जीवन भौतिक पदार्थातून येऊ शकत नाही <br /> - Prabhupāda 0060}} | ||
<!-- END VIDEO LINK --> | <!-- END VIDEO LINK --> | ||
Line 30: | Line 30: | ||
<!-- BEGIN TRANSLATED TEXT --> | <!-- BEGIN TRANSLATED TEXT --> | ||
आपण म्हणतो के जीवन , जीव जेव्हा वीर्यात असतो , आणि ते स्त्रीच्या गर्भात टाकले जाते, नंतर शरीर विकसित होते. सुरुवातीला जीवन आहे हे व्यावहारिक आहे. आणि हे जीवन परम जीवनाचा एक अंश आहे . म्हणून सुरुवात परमेश्वर आहे . | आपण म्हणतो के जीवन , जीव जेव्हा वीर्यात असतो , आणि ते स्त्रीच्या गर्भात टाकले जाते, नंतर शरीर विकसित होते. सुरुवातीला जीवन आहे हे व्यावहारिक आहे. आणि हे जीवन परम जीवनाचा एक अंश आहे . म्हणून सुरुवात परमेश्वर आहे . | ||
:''जन्माद्यस्य यत:'' ([[Vanisource:SB 1.1.1|श्री भा १।१।१ ]]) । ''अथातो ब्रह्म जिज्ञासा'' । तर आपल्याला या सिद्धान्ताची या दिशाभूल झालेल्या जगात स्थापना करावी लागेल ... आणि त्याशिवाय, ते भैतिक पदार्थातून जीवन का निर्माण करू शकत नाहीत ? त्यांच्या विधानाचे मूल्य काय आहे? कि ते करू शकले नाहीत . भौतिक पदार्थातून जीवन येते याचा पुरावा कुठे आहे ? तुम्ही ते करून दाखवा . | :''जन्माद्यस्य यत:'' ([[Vanisource:SB 1.1.1|श्री भा १।१।१ ]]) । ''अथातो ब्रह्म जिज्ञासा'' । तर आपल्याला या सिद्धान्ताची या दिशाभूल झालेल्या जगात स्थापना करावी लागेल ... आणि त्याशिवाय, ते भैतिक पदार्थातून जीवन का निर्माण करू शकत नाहीत ? त्यांच्या विधानाचे मूल्य काय आहे? कि ते करू शकले नाहीत . भौतिक पदार्थातून जीवन येते याचा पुरावा कुठे आहे ? तुम्ही ते करून दाखवा . | ||
Line 39: | Line 38: | ||
तर " जीवन भौतिक पदार्थातून येते " - याला म्हणतात वृश्चिक-तण्दूल-न्याय. जीवन भौतिक पदार्थातून नाही येऊ शकत , त्याशिवाय ज्याप्रमाणे जीवन असताना , जीवाचे शरीर वाढते , शरीर बदलते किंवा वाढते , जसे तुम्ही म्हणाल . पण जर बाळ मेलं असेल किंवा मृत बाहेर आलं तर शरीर वाढू शकत नाही. म्हणजे भौतिक पदार्थ जीवनातून वाढत आहे . | तर " जीवन भौतिक पदार्थातून येते " - याला म्हणतात वृश्चिक-तण्दूल-न्याय. जीवन भौतिक पदार्थातून नाही येऊ शकत , त्याशिवाय ज्याप्रमाणे जीवन असताना , जीवाचे शरीर वाढते , शरीर बदलते किंवा वाढते , जसे तुम्ही म्हणाल . पण जर बाळ मेलं असेल किंवा मृत बाहेर आलं तर शरीर वाढू शकत नाही. म्हणजे भौतिक पदार्थ जीवनातून वाढत आहे . | ||
<!-- END TRANSLATED TEXT --> | <!-- END TRANSLATED TEXT --> |
Latest revision as of 17:52, 1 October 2020
Room Conversation with Svarupa Damodara -- February 28, 1975, Atlanta
आपण म्हणतो के जीवन , जीव जेव्हा वीर्यात असतो , आणि ते स्त्रीच्या गर्भात टाकले जाते, नंतर शरीर विकसित होते. सुरुवातीला जीवन आहे हे व्यावहारिक आहे. आणि हे जीवन परम जीवनाचा एक अंश आहे . म्हणून सुरुवात परमेश्वर आहे .
- जन्माद्यस्य यत: (श्री भा १।१।१ ) । अथातो ब्रह्म जिज्ञासा । तर आपल्याला या सिद्धान्ताची या दिशाभूल झालेल्या जगात स्थापना करावी लागेल ... आणि त्याशिवाय, ते भैतिक पदार्थातून जीवन का निर्माण करू शकत नाहीत ? त्यांच्या विधानाचे मूल्य काय आहे? कि ते करू शकले नाहीत . भौतिक पदार्थातून जीवन येते याचा पुरावा कुठे आहे ? तुम्ही ते करून दाखवा .
स्वरूप दामोदर: पुराव्याचा तपास चालू आहे .
प्रभुपाद : एह ? तो मूर्खपणा आहे . तो मूर्खपणा आहे. हा पुरावा , कि जीवनातून जीवन येते याचा पुरावा आहे , अनेक पुरावे आहेत . मनुष्य, प्राणी , वनस्पती - सर्वकाही जीवनातून येत आहे . आजपर्यंत कोणीही एखाद्या मनुष्याला एखाद्या दगडातुन जन्म घेताना पहिलेले नाही . कोणीही पहिले नाही . काही वेळा त्याला म्हणतात : वृश्चिक-तण्दूल-न्याय . तुम्हाला ते माहित आहे ? : वृश्चिक-तण्दूल-न्याय . वृश्चिक म्हणजे विंचू . आणि तण्दूल म्हणजे तांदूळ . कधीकधी आम्ही पाहतो तांदूळाच्या ढीगातून , विंचू येत आहे. परंतु असे नाही की भाताने विंचूला जन्म दिला आहे. तुम्ही तुमच्या देशात पाहिलेले नाही? आम्ही ते पाहिले आहे. भातातून, तांदुळाच्या ढीगातून , एक विंचू, लहान विंचू, येत आहे. खरं म्हणजे विंचूचा पालक, ते आपली अंडी तांदळाच्या आत घालतात , आणि तयार झाल्यावर त्यातून विंचू बाहेर पडतो . असे नाही की तांदूळातुन विंचू बाहेर येत आहे. म्हणून त्याला म्हणतात वृश्चिक-तण्दूल-न्याय. वृश्चिक म्हणजे विंचू आणि तण्दूल म्हणजे तांदूळ .
तर " जीवन भौतिक पदार्थातून येते " - याला म्हणतात वृश्चिक-तण्दूल-न्याय. जीवन भौतिक पदार्थातून नाही येऊ शकत , त्याशिवाय ज्याप्रमाणे जीवन असताना , जीवाचे शरीर वाढते , शरीर बदलते किंवा वाढते , जसे तुम्ही म्हणाल . पण जर बाळ मेलं असेल किंवा मृत बाहेर आलं तर शरीर वाढू शकत नाही. म्हणजे भौतिक पदार्थ जीवनातून वाढत आहे .